PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान योजना ही शेतकऱ्याची मदत म्हणून ही निधी देण्यात आली आहे. जरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांना 6000 रुपये म्हणून निधी दिली जाते.ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तीन टप्यामध्ये टाकली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना तेरा हाफ्ते खात्यात जमा झाले आहे तरी चौदावा हफ्ता शेतकरी येण्याची वाट बघत आहेत. चौदावा हफ्त्याची तारीख ही सरकारने 28 जुलै जाहीर केली होती, नंतर ती तारीख सरकारने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Kisan Yojana हे काम केले असेल तरच 14 हफ्ता मिळेल

चौदावा हफ्ता pm किसान योजनेमार्फत 2000 रुपये मिळवण्यासाठी जर ई केवायसी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नसेल तर 14 वा हफ्ता मिळू शकत नाही. म्हणून ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.

PM किसान योजनेचा 14 वा हफत्याची तारीख केंव्हा मिळेल

Pm किसान योजनेचा हफ्ता हा 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता तरी ही तारीख सरकारने बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणून 14 व हफ्ता हा 28 जुलै रोजी होणार होता त्या ऐवजी 27 जुलै रोजी होणार आहे. तरी शेतकऱ्यांच्या खात्यात 27 जुलैला होणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान योजनेला मंजुरी केली आहे.

Read more :- Abha Health Card

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *